Aao Meena Super Seena - Lyrics

Singer: Anshuman Gautam, Priteesh Kamat

हे आलया अंगामंदी नविन शाहार
अग सोदिला नजरेन तू तीर आर पार
भिर्भिर्त्या भवर्या वानी कानात शिरलं वार
गातो पिर्माची गानी हृदई फूटला हुंकार
तू ही गाशिल का माझासाठी समे टू सेम

हे आओ मीना सुपर सीना
तुला पाहुनी ज़ाल प्रेम
अग आओ मीना सुपर सीना माझी पिल्लू शोना
तुला पाहुनी ज़ाल प्रेम

हाव ना व
तू ऐवढी भाव काऊंन खौन रहायली
पलटून तर पाय
ऐवढी तर तर तर कूठ चालली
तू शोधुन कुनाला रहयली
तुया हीरो हिथच तर हाय
चल जाय ना आपण घुमायल ग
चल ना, आज रविवार तर हाय

तुझी फिगर कड़क, तुझी नजर कड़क, तुझी कमर कड़क
ये टोटा
दिल धड़के मेरा धड़क धड़क तेरी याद में हर पल रोता
तुझावर मी मेंटल वानि करून ऱ्हायलो प्रेम
पोरी तुझा मनात पण असेल ना
सेम टू सेम

हिरनी वानी चालू नको तू
होतो जीव घायाळ
जाऊ नको तू दूर जरा ही
होत जीव बेहाल
वेड लावे यार जीवाला
हासने हे मधाळ
शोधते बघ नजर तुला ही
रूप तुझे है कमाल

बेचैन तू बेचैन मी
आपली तरा
सेम टू सेम

हे आओ मीना...
सुपर सीना...
हय आओ मीना सुपर सीना माझी पिल्लू शोना
तुला पाहुनी ज़ाल प्रेम