Vesavchi Paru - Lyrics

Singer: Vaishali Samant

दर्याची रानी घेउन जवानी
कोलीवारयान आज येनार हाय
लाखो दिलोकी धडकन सुरमई
गावठी यो म्हावरा साँलीड हाय

डोल्यान सुरमा अदा नशीली
तुफान हाय माझे ठुमक्यामंधी
कोलीवारयाची पोरं ही सारी
खल्लास झाले माझे नखरयामंधी
मी वेसावचि पारू नटुनशी आयली
ज्वानीची आग माझे रुपामंधी
मी वेसावचि पारू नटुनशी आयली
ज्वानीची आग माझे रुपामंधी
मव्हाची दारु परलय फिकी
आवरी नशा हाय माझे डोल्यामंधी

कवली पोर मी कोल्याची
जिगरा हिचा धासु हाय
जैसी ताजी पाटी म्हावरयाची
तैसी हिची स्टाइल हाय

मी चिंबोरी अंगड्याची तुला डसनार हाय
माझी कमसीन जवानी ही तुला सोसनार नाय
तुझा सिस्टम हलनार हाय
आली पारु वेसावचि
आज रात ही खपनार नाय
चढली धुंदीपिरमाची
मी वेसावचि पारू नटुनशी आयली
ज्वानीची आग माझे रुपामंधी
मव्हाची दारु परलय फिकी
आवरी नशा हाय माझे डोल्यामंधी

मी कोलबी दर्याची, जाम टेस्टी हाय
तुझ्यासाठी मी मासोली, जाम रिस्की हाय
ह्यो मुंबईचे दर्यानचा, म्हावरा घरचा हाय
आज एफबी व्हाँट्सअँप वर, हिची चर्चा हाय

आज मेहफिल ही सजली
लागली आग ही ज्वानीची
माझा गावरान यो मेनु
कर तयारी खावाची

मी वेसावचि पारू नटुनशी आयली
ज्वानीची आग माझे रुपामंधी
हि वेसावचि पारू नटुनशी आयली
ज्वानीची आग हिचे रुपामंधी
मव्हाची दारु परलय फिकी
आवरी नशा हाय हिचे डोल्यामंधी