Shukrachi Chandani - Lyrics

Singer: Nisha Dhongade

लख लखणारी चांदणी, नार नवेली देखणी -२
उतावीळ होऊ नका , धीर असा सोडू नका
तुमची मी साजणी......
जणू शुक्राची , आहे शुक्राची
शुक्राची चांदणी मी बाई शुक्राची चांदणी

लख लखणारी चांदणी
नार नवेली देखणी -२
उतावीळ होऊ नका
धीर असा सोडू नका
तुमची मी साजणी
जणू शुक्राची , आहे शुक्राची
शुक्राची चांदणी मी बाई शुक्राची चांदणी

असे नजरेचा हा तिर
गेला काडज्याच्या आरपार
धख धख होताय उरात
असे मावे ना हो मनात...
तुमच्या या प्रेमासाठी
दोन एका भेटीसाठी
झाले बेभान आज मी

जणू शुक्राची , आहे शुक्राची
शुक्राची चांदणी मी बाई शुक्राची चांदणी