Naad - Lyrics

Singer: Mughda Karhade

(Music)
असा कसा कोन हा नज़रेला भिडला
भिडुनी नज़रेला काळजात शिरला.......

हो असा कसा कोण हा नज़रेला भिडला
भिडुनी नज़रेला काळजात शिरला
नजर वर करुण तु बघ जरा
समोर उभी कोण ही.....अप्सरा
मला कोणी सावरारेरे
जीव खुळा बावरा रे
धड़ धड़ाया लागला
फ़ड फ़डाया लागला
खेळ हा नवा नवा रे
काही ना सुचे मला रे
श्वास माझा खाली वर होतोय असा
मला तुझा नाद लागला ........
जोरदार लागला........ [2]

ना जाणेका कसें काबीज झाले माझे मन
कोणता हा खेळ कोणता नवा हा भरम… [2]

She's अप्सरा like रंभा मेनका
तुझा साठी सोडुन आली स्वर्ग लोक हा
ना बंगला, ना गाडी, ना कॅश पाहिजे
देखेये तुझे तो Guitar दिल में बजता.....

मला तुझा नाद लागला
जोरदार लागला… [2]