Rang Lagla - Lyrics

Singer: Abhay Jodhpurkar, Aanandi Joshi

रंग, रंग, रंग लागला,
रंग, रंग, रंग लागला…

मन सांगे हे मला
वेड लागे या जीवा
सावरू नको रे
तू मला…

ओढ लागे का तुझी
गुंतले मी ही अशी
भास होतात का
सांग ना…

ओ ओओ ओओ ओ ओओ ओ !!
ओ ओओ ओओ ओ ओ !!

हरवलो तुझ्यात मी
हसवते मला कुणी
कस्तुरी
गंध हे
मला छेडती !!

रंग लागला, रंग लागला
रंग लागला, साजणा
रे तुझा, रे तुझा !! (2)

चाहूल तुझी, हो सदा या मना
भान सावरेना माझे मला !!
स्पर्श तुझा दे, प्रेमाचा गारवा
आभास तुझा होतो मला !!

हरवलो तुझ्यात मी
हसवते मला कुणी
कस्तुरी
गंध हे
मला छेडती !!

रंग लागला, रंग लागला
रंग लागला, साजणा
रे तुझा रे तुझा !!

रंग लागला, रंग लागला, रंग लागला
ओ ओ ओ ओओ !!
रंग लागला, रंग लागला, रंग लागला !!

नवे नवे से, हवे हवे से
वाटते बंध हे !!
गुंत गुंत ले, बंध बांध ले
रेशमि बंध हे !! (2)

रंग लागला, रंग लागला
रंग लागला, साजणा
रे तुझा रे तुझा

रंग, रंग, रंग लागला,
रंग, रंग, रंग लागला…