मुखडा
साजरा गं हा चेहरा तुझा
काळजावर या पहारा तुझा
नको काही मला
आता तुझ्या विना
जपलंया मी तुला
लाख मोलाची तू माझ्यासाठी गं
लाख मोलाची तू माझ्यासाठी गं...
लाख मोलाची तू माझ्यासाठी गं
लाख मोलाची तू माझ्यासाठी गं...
अंतरा 1
दिसरात फोटो तुझा बघतो गं मी
भेटण्या तुलाचं रोज झुरतो गं मी
असं घेरलंया माझ्या जीवाला तू
बीज पेरलंया आता पिरमाचं तू
नको काही मला
आता तुझ्याविना
जपलंया मी तुला
लाख मोलाची तू माझ्या साठी गं
लाख मोलाची तू माझ्या साठी गं
लाख मोलाची तू माझ्या साठी गं
लाख मोलाची तू माझ्या साठी गं
अंतरा 2
काय सांगू जादू तुझी झाली ही
वाट कशी तुझ्याकड वळली ही
कसं भारलया
माझ्या मनाला तू
असं लावलंया
वेड रं मला तू
नको तुझ्या विना
आता काही मला
जपलया मी तुला
लाख मोलाचा तू माझ्या साठी रं
लाख मोलाचा तू माझ्या साठी रं
लाख मोलाचा तू माझ्या साठी रं
लाख मोलाचा तू माझ्या साठी रं
English Lyrics -
Mukhda
Sajra g ha chehra tujha
Kajawar ya pahara tujha
Nko kahi mala
Ata tujhyavina
Japlyala mi Tula
Lakh molachi tu majhya sathi g
Lakh molachi tu majhya sathi g
Lakh molachi tu majhya sathi g
Lakh molachi tu majhya sathi g
Antra 1
Disrat photo tujha baghto g mi
Bhetnya tulach roj jhurto g mi
As gherlya majhya jivala tu
Bij perlya ata pirmach tu
Nko kahi mala
Ata tujhyavina
Japlyala mi Tula
Lakh molachi tu majhya sathi g
Lakh molachi tu majhya sathi g
Lakh molachi tu majhya sathi g
Lakh molachi tu majhya sathi g
Antra 2
Kay sangu jadu tujhi jhali hi
Vaat kashi tujhyakad valali hi
Kas bharlaya
Majhya manala tu
As lavlaya
Ved r mala tu
Nko kahi mala
Ata tujhyavina
Japlyala mi Tula
Lakh molacha tu majhya sathi r
Lakh molacha tu majhya sathi r
Lakh molacha tu majhya sathi r
Lakh molacha tu majhya sathi r