Kaal Ha - Lyrics

Singer: Jasraj Joshi

बाजार हा जिवाचा माांडला कोणी
एकट्याची वाट ही समजे ना कोणी

घूसमट जिवाची झाली
नशिबाची खेळी
पदरी दुःखाची रास
अंधारल्या राती
काळ हा....
काळ हा....
काळ हा....

जगण्याशी झुंझ देई

हाक माझी ऐक रे देवा
झाकले का डोळे
श्वास सुटू लागला तू रुसलास का रे

हाक माझी ऐक रे देवा
झाकले का डोळे
श्वास सुटू लागला तू…….रुसलास का रे
अंधारल्या साऱ्या दिशा वाट पहाटेची
कधी थाांबते गाडी ही जीवनाची
दुःखा ने रंग विखुरले नभ झाले काळे
आयुष्य अपघाताचे नवे जाळे झाले
काळ हा....
काळ हा....
काळ हा....

जगण्याशी झुंझ देई