काय सांगू तुला,
जीव खुळा,
माझा इनोसंट
टेंपररी आली,
कशी झाली,
तूच पर्मनंट X2
एक लूक दिला,
मी वेन्यू बुक केला,
तू दुसरा लूक दिला,
मनी उडला ना बार
देखा जो तुझे यार,
दिल में बाजी गिटार
छलका आँखों से प्यार
दिल में बजी गिटार
छा रहा कैसा ये नशा रे
आ रहा जीने का मज़ा रे
अरे रे रे वेडा झालो रे पार गेलो रे X4
अंतरा:
भलतीकडे तोंड तरी,
फेस टू फेस आलो ग
काही नव्हतं आधी,
मग सारं काही झालो रे
तू जेवला का बाबू,
तू झोपली का शोना,
आधी व्हिडीओ कॉल,
नंतर घरीच ये ना
मग पप्पांचे मेसेजवर
Lovely सुविचार
देखा जो तुझे यार,
दिल में बजी गिटार.
देखा जो तुझे यार,
दिल में बाजी गिटार
छलका आँखों से प्यार
दिल में बजी गिटार
छा रहा कैसा ये नशा रे
आ रहा जीने का मज़ा रे
अरे रे रे वेडा झालो रे पार गेलो रे X2
अरे रे रे मैं तो हो गया रे दिल भी गया रे