हे गजानन एकदंत तू
सकलजनांचा विघ्नहर्ता तू
वक्रतुंड तू श्री लंबोदर
मायेचा ही सागर तू
मोरया मोरया मोरया मोरया
मोरया मोरया मोरया मोरया
ठेवितो मस्तक चरणी तुझ्या रे
क्षरण मी आलो बाप्पा तुला रे
ठेविते मस्तक चरणी तुझ्या रे
क्षरण मी आले बाप्पा तुला रे
गजर झाला ढोलताशा वाजला
हे दाही दिशांना आवाज घुमला
मोरया मोरया मोरया मोरया
मोरया मोरया मोरया मोरया
मोरया मोरया मोरया मोरया
मोरया मोरया मोरया मोरया
आदी ही तू आमचा अंत ही तू
सदा सोबती तूच रे
मूर्ती तुझी रे आम्ही स्मरावी
स्तुती तुझी रे किती करावी
लाखो संकट आली तरीही
बाप्पा तूच रे सदा पाठीशी
हे ....बाप्पा ....बाप्पा ...मोरया
मोरया मोरया मोरया मोरया
मोरया मोरया मोरया मोरया
मोरया मोरया मोरया मोरया
मोरया मोरया मोरया मोरया
एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमही
गजेशनाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमही
एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमही
गजेशनाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमही
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची
कंठी झळके माळ मुक्ताफळांची
जय देव जय देव जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मन कामनांपुरती.
हे.....गणराया ....गणराया ....गणराया ...गणराया