Hasara Chehra - Lyrics

Singer: Yuvraj Pradhan

तुझा खळ खळ हसरा चेहरा - २
फुलावानी फुलला ग
तुझा खळ खळ हसरा चेहरा
फुलावानी फुलला ग
तुझ्या प्रीतीचा सुगंध...
सजणी दरवळला ग...
तुझा खळ खळ हसरा चेहरा
फुलावानी फुलला ग - २
या फुल बागेची आम्ही दोन फुल ग
प्रेमाच्या नशेत आम्ही झालो फुल ग
या झूळ झूळ वाऱ्याने मन -२
हे झुल्यावानी झूलला ग...
या झूळ झूळ वाऱ्याने मन -
हे झुल्यावानी झूलला ग...
तुझ्या प्रीतीचा सुगंध...
सजणी दरवळला ग..
तुझा खळ खळ हसरा चेहरा - २
फुलावानी फुलला ग
या प्रेम नगरी ची आम्ही प्रेम वीर ग
इश्कच्या धुंदीत आम्ही झालो चूर ग
तुझा खळ खळ हसरा चेहरा
फुलावानी फुलला ग