Aai Tuza Mandir - Lyrics

Singer: Sonali Bhoir, Nitin Mithagare

आई तुझं मंदिर

नितीन मिठागरे: चांद पूनवाचा उंगवला
कारल्याचे डोंगराला…
सोनाली भोईर : चांद पुनवचा उंग वला कlरल्याचे डोंगराला वारं भक्तीच सुटल
आई तुझं मंदिर, मंदिर
चांदण्यांनी नटल

को: आई तुझं मंदिर मंदिर चांदण्यांनी नटल X2

नितीन: तूझ्या एक एक पायरीला
येई भक्तीचा सुगंध
मुखी नावं तुझ घेताना आई होतोया आनंद
सोनाली: तूझ्या एक एक पायरीला येई भक्तीचा सुगंध
मुखी नावं तुझ घेताना आई होतोया आनंद
नितीन: ओढं लागलीया दर्शनाची
ईच्या पुर्ण करावी मनाची X2
तुला उदो उदो म्हटल
सोनाली: तुझ मंदिर, मंदिर
चांदण्यांनी नटल

को: आई तुझं मंदिर मंदिर,
चांदण्यांनी नटल X2

नितीन: झाली प्रगट कlरल्याला
आदिशक्तीची नवलाई
कुलदैवत स्वामींनी आगरी कोलियांची आई
सोनाली: झाली प्रगट कlरल्याला
आदिशक्तीची नवलाई
कुलदैवत स्वामींनी आगरी कोलीयांची आई
नितीन: तुला कोंबऱ्या आणि बकऱ्याचा मlन देऊ आई
वर्साचा X2
सोन भक्तीच लूटल
सोनाली: आई तुझं मंदिर, मंदिर
चांदण्यांनी नटल

को: आई तुझं मंदिर मंदिर चांदण्यांनी नटल X2

नितीन: भारी लख लखं करतोया
मोठा उत्सव हा पालखीचा
दारी तारकांनी सजला आई सोहळा हा आरतीचा
सोनाली: भारी लख लखं करतोया, मोठा उत्सव हा पालखीचा
दारी तारकांनी सजला आई सोहळा हा आरतीचा
नितीन: कवि विनोद हे गुण गाऊन एक विरेचा महिमा सांगून X2
सlऱ्या जगाला हे पटल
सोनाली: आई तुझं मंदिर मंदिर चांदण्यांनी नटल X2

को: आई तुझं मंदिर मंदिर चांदण्यांनी नटल X2

सोनाली: चांद पुंनवचा उंगवला
कारल्याचे डोंगराला
नितीन: चांद पुंनवचा ऊंगवला
कारल्याचे डोंगराला
वारं भक्तिच सुटल

आई तुझं मंदिर मंदिर चांदण्यांनी
नटल X2

को: आई तुझं मंदिर मंदिर चांदण्यांनी नटल X4