Sukh Labhala - Lyrics

Singer: Nishad Sonkamble, Preeti Tejas

हे ssssssssss
जीव गडबड ला आसा,सांग राणी आवरु कसा
हरपुनी भान मी ग हिंडतोया रात दिसा
मनात हे तुफान
डोळ्यात ग सपान...(2)
तू दिसली जवा मन तड़पाया लागल...
तुला पाहुनिया राणी जलमाच सुख लाभलं ।।ध्रु।।

सार मनातल हे झालं खरखुर ग
लाजुन पाहते मन फिरताय भिरभीर ग
हात तुझा हाती दे
पिरतिची साथ दे
काळजात माझ्या हे बिगुल वाजलं
तुला पाहुनिया राणी जलमाच सुख लाभलं ।।१।।

हे sssssss माघ माघ फिरुन
गुणगाण गातोय माझ
अखरीत करु नको येतीया मला लाज
लागलाय नाद तुझा,
कळणा र माझ मला
तुझ्यामुळे पीरमाच खूळ जागल
तुला पाहुनीया राजा जलमाच सुख लाभलं ।।२।।