Sonpapdi - Lyrics

Singer: Niranjan Pedgaonkar

साखर नाय सोन पापडी हाय
गल्लीतल्या पोरांची नजर जाय
साधीसुधी नाय पारू नखरेल बाय
माझ्या दिलाच्या दर्याची दौलत हाय
दिलाच्या दर्याची दौलत हाय...

नाखवाची गोमू गोमूचा नाखवा
जोरी भली दिसते
छम छम् छम छम चालून हि दर्याला खवालते
पोरांच्या कालजाच पाणी ही तोऱ्यात मिरवते
बसून रैते मंगलेदारी
सारा नववारी न् चोली अंजिरी
टोपल्यात नाय ही जाल्यात नाय
हलक्यात घावल अशी मासोली नाय
साधीसुधी नाय पारू नखरेल बाय
माझ्या दिलाच्या दर्याची दौलत हाय
दिलाच्या दर्याची दौलत हाय...

नाखवाची गोमू गोमूचा नाखवा
जोरी भली दिसते
येरीपिशी हिन केलीया गल्ली
एकाबी साठी ही मागं ना वल्ली
निटकीच डोल्याची पापणी मिटली
बंदराव पोर दिसरात झुरली
कलंदर नाय पारू बवंडर हाय
वादल वाऱ्यातली समिंदर हाय
साधीसुधी नाय पारू नखरेल बाय
माझ्या दिलाच्या दर्याची दौलत हाय
दिलाच्या दर्याची दौलत हाय...

झिंगताव सगले हिच्या तालावर
पिताव थोरी थोरी
इच्यामुल बघा सारीच बावरली
गोमू हि गोरी गोरी